hyderabad crime

बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मायलेकी वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल

हैदराबादमध्ये घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराशी महिला आणि तिच्या मुलीने शूरपणे लढा दिल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हिडीओत दोघीजणी एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

 

Mar 22, 2024, 06:26 PM IST

Video : बिर्याणीसोबत दही मागितल्यावर कर्मचाऱ्यांनी केली हत्या; पोलिसांसमोरच केली मारहाण

Hyderabadi biryani : हैदराबादमध्ये बिर्यानीसोबत दही मागितले म्हणून एकाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दही मागितल्याने हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sep 11, 2023, 04:27 PM IST

रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं

Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.

Aug 2, 2023, 03:19 PM IST

Video : पेपर स्प्रे, झटापट अन् सात लाख गायब... चोरीचा थरार CCTV मध्ये कैद

Crime News : हैदराबादच्या हिमायतनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम लुटल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींना टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे.

Jul 16, 2023, 02:41 PM IST

...अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Crime News : हैदराबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी केल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने 50 लाखांची अंगठी थेट बाथरुमध्ये टाकून दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Jul 4, 2023, 12:53 PM IST

विवाहबाह्य संबंधांनंतर पुजाऱ्याची प्रेयसी गर्भवती; लग्नाचा तगादा लावला म्हणून त्यानं उचललं टोकाचं पाऊल...

Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...

 

Jun 14, 2023, 01:36 PM IST

विवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; स्वतःच्याच चुकीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.

Jun 10, 2023, 03:59 PM IST