husband suicide

तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...

सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली. 

Jul 25, 2023, 07:51 PM IST

बायकोला साडी नेसता येत नाही, म्हणून नवऱ्याने एवढा मोठा निर्णय घ्यायला नको होता...

बायकोला साडी नेसता येत नाही, हॉटेलात जेवता येत नाही, म्हणून नवऱ्याने जे पाऊल उचललं ते चुकलंच...

May 17, 2022, 03:26 PM IST

मयुरी देशमुखच्या पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य; वाढदिवसाच्या दिवशी कविता पोस्ट

अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या तुफान चर्चेत आली आहे. 

Aug 11, 2021, 02:36 PM IST

पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली? मयुरी देशमुख

गेल्यावर्षी जुलै महिन्यात मयुरीच्या पतीने केली आत्महत्या

Apr 27, 2021, 02:03 PM IST

धक्कादायक ! पत्नीने दारूची बाटली लपविल्याने पतीची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच घरात लक्ष न देता सतत टिव्ही बघत बसणा-या नव-यावर पत्नीने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली होती.

Aug 22, 2017, 10:11 PM IST