सिगारेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य, पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप
Wife Murder : पत्नीवर संशय घेत सहा वर्षांपूर्वी पतीने पत्नीचा काटा काढला. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
Sep 29, 2021, 10:08 AM IST