बारावीची परीक्षा पुन्हा होणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 06:08 PM ISTबारावीचा पेपर वेळेआधीच व्हॉटसअपवर आला होता?
बारावीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली.
Mar 3, 2017, 03:29 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
Jan 2, 2017, 09:51 PM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Jan 2, 2017, 09:37 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM ISTबारावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी...
जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे.
Jul 8, 2016, 11:02 AM ISTअर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL....
सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.
Jun 15, 2016, 02:54 PM ISTहेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल
बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.
May 25, 2016, 07:40 PM ISTबारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...
बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...
May 24, 2016, 10:32 PM ISTHSC च्या विद्यार्थ्यांमध्ये NEET ची भीती
HSC च्या विद्यार्थ्यांमध्ये NEET ची भीती
May 14, 2016, 11:04 PM ISTराज्यातील दहावी, बारावीचा निकाल पाहा कधी लागणार?
आयसीएसई बोर्डाच्या निकालानंतर एचएससी आणि एसएससी बोर्डाचा निकाल कधी लागेल याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. निकाल याच महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
May 7, 2016, 08:14 AM ISTलवकरच दहावी, बारावीचा निकाल जाहीर होणार
दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलांना तसेच त्यांच्या कुटुबियांना आता उत्सुकता असेल ती निकालाची. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. तर १७हून अधिक लाख विद्यार्थ्यी १०वीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
Apr 5, 2016, 12:47 PM IST