बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 18, 2013, 10:39 PM ISTदहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Feb 14, 2013, 08:54 PM ISTबारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Jan 17, 2013, 05:58 PM ISTदहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला
Jan 2, 2013, 08:10 PM ISTदहावी पास... करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या
दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.
Jun 13, 2012, 05:07 PM ISTनगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा
निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
Feb 21, 2012, 09:36 PM ISTदहावी, बारावी साठी ९ बोर्ड
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Oct 19, 2011, 09:57 AM IST