how to

How to 2023: भारतीयांनी गुगलला काय-काय जुगाड विचारले?

भारतीयांनी गुगलला काय-काय जुगाड विचारले? पाहा...

Dec 11, 2023, 06:10 PM IST

How to Store Mango: आंबे जास्त दिवस टिकावेत असं वाटतं ना? मग 'या' घरगुती टीप्स करा फॉलो

How to Store Mangoes: तुमच्या घरी आता आंब्याचे बॉक्स आले असतीलच नाही का, मग तुम्हालाही असा प्रश्न पडला (Mango to keep fresh) असेल की हे आंबे अधिक काळ फ्रेश केस ठेवावेत. या लेखातून जाणून घेऊया सोप्प्या टीप्स

Apr 30, 2023, 05:49 PM IST

Eggs Testing at Home: घरच्या घरी शिळी अंडी कशी ओळखायची? वापरा 'ही' इंस्टेंट ट्रिक

How to Check Fresh Eggs: आपल्या नाश्ताला अंडी (Eggs in Breakfast) ही लागताच. अनेकांना अंड्यांशिवाय आपला दिवस पुर्ण झाल्याशिवाय वाटतच नाही. परंतु अंडी ही ताजी (How to check expired eggs) असणं फार महत्त्वाचे आहे कारण जर का शिळी अंडी असतील तर त्याचा फटाका बसू शकतो आणि आपले आरोग्यही (eggs and health) बिघडते. तेव्हा जाणून घेऊया की ताजी अंडी कशी ओळखावीत? 

Apr 9, 2023, 02:10 PM IST

How to Eat Mango: आंबा खाताना आरोग्याच्या कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे?

How to eat mango : आंब्याचा सिझन आता सुरू झाला आहे. त्यामुळे आंब्याच्या पदार्थ (Eating Mango and Health) करायला आता सुरूवातही झाली प्रत्येक घरांमध्ये झाली असेल. परंतु तुम्हाला माहितीये का की, आंबा खाताना तुम्हाला तो योग्य पद्धतीनं खाणं म्हत्त्वाचं आहे अन्यथा त्यांना ((What are the side effects of Mangoes) गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो. 

Apr 8, 2023, 04:18 PM IST

H3N2 virus: H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स

H3N2 virus: कोरोनाचा (coronavirus) विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगाने पसरत आहे. 

Mar 19, 2023, 01:11 PM IST

Personality Development Tips: हो! तुम्ही भितीवर मात करू शकता... वेळीच करा 'हे' उपाय

Overcoming Fear: तुम्हाला आयुष्यात टेंशन आणि भिती वाटते. भिती (Fear) ही आपल्या मनातील एक नकारात्मक भावना (Negetive Feelings) असते. त्यामुळे आपल्यालाही भिती वाटण्याचे कारण काहीही असू शकते. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही त्यावर मात कशी करू शकता? 

Mar 12, 2023, 07:47 PM IST

How to Stop Spam Calls : स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात ? मग 'या' टिप्स फॉलो करा

Spam Calls : अनेकदा तुम्ही शांत ठिकाणी किंवा मीटिंगमध्ये असता, तेव्हाच नेमकं तुम्हाला स्पॅम कॉल येतो. अशावेळी केवळ कॉलच नाही तर एसएमएस आणि ईमेलचाही समावेश असतो. Truecaller ID वरील सूचना कितीही वेळा दुर्लक्षित केले तरीही हे कॉल्स येतातच. जर तुम्हाला या स्पॅम कॉलपासून सुटका हवी असेल तर मग 'या' टिप्स फॉलो करा....

Feb 14, 2023, 03:50 PM IST

stain removal: धोते जाओ धोते जाओ...' तरीही कपड्यांवरचा हळदीचा डाग जात नाही? मग करा ना हा सोपा उपाय

 थंड पाणी कपड्यांवर लागलेला डाग हटवण्याच काम करतो . हळदीचा डाग लागलेला कापड थंड पाण्यात भिजवून ठेवा आणि...

Dec 10, 2022, 10:50 AM IST

सापांना घरापासून ठेवायचं आहे लांब, मग करा केवळ हे एक काम

असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे

Nov 22, 2022, 06:38 PM IST

Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात

कुकरमध्ये भात लवकर शिजतो (rice cooker) मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा.. 

 

Nov 22, 2022, 11:42 AM IST

अशा चमकवा बाथरूम टाईल्स..पिवळेपणा होईल कायमचा दूर

गलिच्छ बाथरूम टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. यासाठी कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील

Nov 12, 2022, 11:49 AM IST

कामाचा व्याप कुटुंबापासून कसा ठेवाल दूर? या Tips पाहाच

काम आणि घर सांभाळताना येत आहेत अडचणी, ‘या’ काही Tips तुमच्यासाठी ठरू शकतील फायदेशीर

 

Oct 26, 2022, 11:55 AM IST

snake: घराच्या गेटवर 'हे' फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. साप लांबूनच पळून जातात

असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात 

Oct 24, 2022, 05:06 PM IST

सकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..

या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत. 

Sep 18, 2022, 10:01 PM IST

असा तयार केला जातो पिनकोड?

अगदी रोजच्या वापरात किंवा रोजच्या जीवनशैलीत आपण पिनकोडचा वापर करतो.

Nov 23, 2017, 08:42 PM IST