टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM ISTDental Health: तुम्ही चुकीचा टूथब्रश वापरताय? दातांसाठी असा निवडा परफेक्ट ब्रश
लोक अनेकदा फुटपाथ किंवा ट्रेनमध्ये मिळणारे स्वस्त टूथब्रश विकत घेतात, जे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात किंवा गुणवत्तेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात नाही.
Jan 4, 2023, 04:17 PM ISTटूथब्रश निवडताना तुम्हीही करता या चुका ?..दातांच्या आरोग्याशी खेळू नका ..
सामान्यतः आपल्याला असे वाटते की टूथब्रश जितका hard असेल तितकी दातांची स्वच्छता चांगली होईल, परंतु हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे.
Oct 31, 2022, 04:47 PM IST