horse trading

'काँग्रेसमुक्त भारत'ऐवजी 'काँग्रेसयुक्त भाजप' झाला, काँग्रेस सोडा आणि..'; ठाकरे गटाचा टोला

Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: "आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे."

Feb 29, 2024, 07:38 AM IST
Nandurbar Sarangkheda Horse Trading Radha Horse Worth One Crore PT1M1S

Nandurbar | घोडी खरेदी करण्यासाठी लाखोंची बोली

Nandurbar Sarangkheda Horse Trading Radha Horse Worth One Crore

Dec 22, 2023, 10:55 AM IST

काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result :  कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही, असे चव्हाण म्हणाले.

May 13, 2023, 12:43 PM IST
 Minister Jayant Patil On No Horse Trading Will Be Done PT54S

मतांचा घोडेबाजार होणार नाही : जयंत पाटील

Minister Jayant Patil On No Horse Trading Will Be Done

Jun 9, 2022, 05:50 PM IST

Sarangkheda Horse Fair | सारंगखेड्याच्या जत्रेत सव्वा कोटीचा देखणा अ‍ॅलेक्स घोडा

सारंगखेड्यात (Sarangkheda) दरवर्षी जत्रेचे आयोजन केलं जातं. घोडेबाजार हे या जत्रेचं मुख्य आकर्षण असतं.

Dec 20, 2021, 09:46 PM IST

नंदुरबारमधील घोडेबाजारात कोट्यावधींची उलाढाल

नंदुरबार जिल्ह्यातील  सारंगखेड्यात दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येतेय. पंधरा दिवसात २ कोटी ५० लाखांची उलाढाल झालीय.

Dec 17, 2017, 09:32 PM IST

नंदुरबार | घोडेबाजारात मोठ्या प्रमाणात तेजी, कोट्यावधींची उलाढाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 07:17 PM IST

500 आणि 1000 च्या नोटा बंद; निवडणुकीतील घोडेबाजार थांबणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाने जसा अनेकांना फटका बसला आहे तशा तो राजकारणातील काळ्या पैशाला आणि काळ्या पैशांचा वापर करणाऱ्यांनाही बसला आहे. 

Nov 9, 2016, 03:37 PM IST