horoscope

सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे. 

Aug 2, 2023, 07:17 PM IST

Shani : शनिदेवा 'या' राशींच्या लोकांना कधीच देत नाही त्रास, रंकाचाही बनतो राजा

Saturn Favorite Zodiac Sign : शनिदेव हा न्यायदेवता आहे, त्यामुळे जाचकाला त्याची अतिशय भीती वाटते. शनीदेवाच्या नजरेतून बालगणेश देखील वाचले नव्हते. शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्माचे फळं देतो.

 

 

Aug 2, 2023, 05:15 AM IST

Guru Vakri 2023 : 21 वर्षांनंतर वक्री होणार देव गुरु बृहस्पति! 'या' लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये यश

Guru Vakri 2023 : विज्ञानानुसार गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर ज्योतिषशास्त्रात देवगुरुच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो. 

Aug 1, 2023, 07:49 PM IST

Shukra Ast 2023 : 'या' लोकांच्या भाग्यात 48 तासांमध्ये पैसाच पैसा! अस्त शुक्र बनवणार तुम्हाला श्रीमंत?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार 3 ऑगस्टला शुक्र अस्त होणार आहे. शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशींवर तो धनवर्षावर करणार आहे. 

Aug 1, 2023, 06:18 PM IST

RajBhang Yoga 2023 : शुक्र सूर्याच्या संयोगाने राजभंग योग! या राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

RajBhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून या महिन्यात सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. 

 

 

Aug 1, 2023, 05:45 AM IST

Adhik Maas Purnima 2023 : आज अधिक मास पौर्णिमाला 3 शुभ योग! 5 राशींना होणार मालामाल

Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत. 

Aug 1, 2023, 05:10 AM IST

Maha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप

Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय अशुभ योग तयार होत आहे. सूर्याचा स्थितीमुळे 6 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फटका बसणार आहे. 

Jul 31, 2023, 06:25 PM IST

August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना 'या' राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, नशिबाची मिळणार पूर्ण साथ

Monthly August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना हा अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे. 

Jul 31, 2023, 05:25 PM IST

August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे. 

 

Jul 31, 2023, 05:30 AM IST

Weekly Money Horoscope : 31 जुलै ते 6 ऑगस्ट 2023; 'या' लोकांसाठी हा आठवडा असेल खर्चिक, कसा आहे हा आठवडा तुमच्यासाठी?

Weekly Money Horoscope 31 July to 6 August 2023 : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे शुक्र अस्तामुळे काही राशींच्या लोकांना हा आठवडा खर्चिक जणार आहे. आर्थिकदृष्ट्या आणि करियरसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य 

Jul 31, 2023, 05:05 AM IST

Budh Gochar 2023 : पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान! राजकुमार बुध देणार अमाप संपत्ती आणि कीर्ती

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.

Jul 30, 2023, 11:53 AM IST

Guru Pushya Yoga : आज 'या' राशींच्या कुंडलीत तयार होतोय गुरु-पुष्य योग! बरसणार पैशांचा पाऊस

Guru Pushya Yoga : आज अतिशय असा शुभ योग जुळून आला आहे. आजचा रविवार हा अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग असून काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Jul 30, 2023, 05:05 AM IST

Vashi Rajyog : ऑगस्टमध्ये सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! सूर्याच्या कृपेने 'ही' लोकं होणार मालामाल

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : ऑगस्ट महिन्यात सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यासोबत बुधादित्य राजयोगदेखील निर्माण होतो आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ घेऊन आला आहे. 

Jul 29, 2023, 09:45 AM IST

राहूच्या नक्षत्रात शनीचं गोचर! 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Shani Nakshatra Gochar 2023 : शनिवार हा शनीदेवाची पूजा अर्चा करण्याचा दिवस असतो. शनी सध्या राहूच्या नक्षत्र शतभिषेमध्ये असून तिथे तो 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या नक्षत्रात शनि असल्यामुळे अशुभ योग निर्माण झाला आहे. 

Jul 29, 2023, 08:41 AM IST

Padmini Ekadashi 2023 : आज अधिक मासातील पद्मिनी एकादशीला लक्ष्मी नारायणसोबत अनेक योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णुंची विशेष कृपा

Padmini Ekadashi 2023 Lucky zodiac sign : आज  कमला किंवा पद्मिनी एकादशीला विशेष योग जुळून आला आहे. तीन वर्षांनी पद्मिनी एकादशीला काही राशींवर भगवान विष्णुची विशेष कृपा बरसणार आहे. 

Jul 29, 2023, 06:55 AM IST