home loans

Union Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा

1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे. 

 

Jan 24, 2024, 07:32 PM IST
Central Government To Give Subsidy On Home Loans PT40S

Home Loan | केंद्र सरकार गृहकर्जावर देणार सबसिडी

Central Government To Give Subsidy On Home Loans

Sep 26, 2023, 07:55 AM IST

Home Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर

BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.

Nov 12, 2022, 07:14 AM IST

रेपो दरात वाढ झाल्याने पुन्हा Home Loans सह सर्व कर्ज महागणार, तुमचा EMI वाढणार

RBI hikes repo rate : रेपो दरात अर्धा टक्का वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBIचे गव्हर्नर  शक्तीकांता दास यांनी रेपो दरात वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.  

Sep 30, 2022, 10:26 AM IST

रुपयाची मोठी घसरण, RBI आज करणार महत्त्वाची घोषणा; सामान्यांवर असा होणार परिणाम?

 RBI News : रुपयाची घसरण (Rupee Depreciation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI Policy) काय उपाययोजना करते याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागले आहे.  

Sep 30, 2022, 09:12 AM IST

Income Tax: गृहकर्ज, एफडी आणि विमा प्रीमियमवर मिळणारी सूट होणार बंद?

सर्वसामान्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. करप्रणालीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Aug 14, 2022, 09:44 PM IST

घर घेणे आजपासून महाग! गृहकर्जावर कोणतीही सूट मिळणार नाही

Home Loan News : सध्या देशात महागाईचा वणवा भडकला आहे. आता अशा परिस्थितीत घर घेणे महाग झाले आहे.  

Apr 1, 2022, 11:40 AM IST

सणासुदीच्या दिवसांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; SBI ची स्पेशल होम लोन ऑफर

स्टेट  बँक ऑफ इंडिया (SBI)ने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव बोनांजा (SBI Home Loan Festive Bonanza)सादर केले आहे

Sep 16, 2021, 03:08 PM IST

गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

स्टेट बँकसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.

Sep 5, 2019, 07:05 PM IST

खुशखबर! स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात दरात लक्षणीय कपात

येत्या १० तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

Apr 9, 2019, 08:24 PM IST

व्याजदरात पाव टक्क्यांची कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

 रेपो दरात पाव टक्क्याची कपात करण्याता निर्णय रिझर्व्ह बॅंकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात गुरुवारी घेण्याता आला.

Feb 7, 2019, 11:54 AM IST

अॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ

बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 

Aug 18, 2017, 11:59 AM IST