holi festival 2024

होळी खेळताना डोळ्यात रंग गेलाय? तर लगेचच हे प्राथमिक उपाय करुन पाहा

Holi Eye Care Tips: होळी खेळताना त्वचेची आणि केसांची जशी काळजी घेतली जाते तशीच आपल्या डोळ्यांचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करावं यासाठीच्या टिप्स 

 

Mar 25, 2024, 06:24 PM IST

Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Mar 15, 2024, 03:11 PM IST

होळीच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांसाठी परफेक्ट नावे आणि अर्थ

Baby Names on Holi :  होळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा सण आहे. रंगाची उधळण केल्या जाणाऱ्या या दिवशी जर तुमच्या घरी कृष्ण जन्माला, तर त्यासाठी पुढील नावांचा नक्की विचार करा. 

Mar 15, 2024, 09:42 AM IST