hire

अर्थव्यवस्थेला मजबूत करताहेत IT कंपन्या; Infosys करणार 55,000 कर्मचाऱ्यांची भरती

it companies in india : कोरोना काळातही भारतीय आयटी कंपन्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.

Jan 13, 2022, 10:59 AM IST

Job Aert | ही अमेरिकी कंपनी भारतात येत्या वर्षात करणार 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती; जाणून घ्या

भारतात गुंतवणूक आणि विकासाच्या पार्श्वभूमीवर  ग्लोबल फायनान्शिअल सर्विस प्रोवाइडर Fidelity Information Services (FIS)ने पुढील वर्षी भारतात 10 हजार जणांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. 

Oct 1, 2021, 06:31 PM IST

पैसे मोजा, गर्लफ्रेंड मिळावा; पण पाळावी लागेल ही अट

रेंटवर गर्लफ्रेंड्स असण्याची अट अशी आहे

Sep 25, 2021, 10:31 AM IST

बाबा रामदेवांचा दीपिका पदुकोणला अजब सल्ला

दीपिकाला 'या' गोष्टीची गरज 

Jan 14, 2020, 09:11 AM IST

रणवीर चक्क लग्नसोहळ्यांत नाचणार; बुकींगसाठी संपर्क साधा....

दीपिकाने सांगितलं नेमका संपर्क साधावा तरी कुठे... 

Nov 1, 2019, 12:04 PM IST

'इन्फोसिस' देणार १०,००० अमेरिकन नागरिकांना नोकरी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासानानं H1B व्हीजा विषयी घेतलेल्या कोठोर भूमिकेमुळे भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिका धार्जिणी भूमिका घेण्यास सुरुवात केलीय. 

May 3, 2017, 04:28 PM IST

'टीसीएस'ला यंदाच्या वर्षात ६० हजार अधिक कर्मचाऱ्यांची गरज

देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं यंदाच्या वित्तीय वर्षात तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नवीन भरती करणार आहे. ही माहिती मंगळवारी कंपनीकड़ून देण्यात आलीय. 

Jul 1, 2015, 12:25 PM IST

अबब! गुगलच्या ऑफिसमध्ये काम करतात 200 बकऱ्या!

सामान्यपणे कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी महिला आणि पुरुषांची भर्ती केली जाते हे आपण ऐकलं असेल. मात्र कधी कोणत्या कंपनी बकऱ्या काम करतात, हे ऐकलंय का? 

Feb 5, 2015, 09:51 AM IST

'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती

देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.  

Nov 7, 2014, 04:05 PM IST

ब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...

तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.

Jun 17, 2014, 10:18 PM IST

रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!

रिक्षाचालकांच्या मुजोरीचं एक भयावह उदाहरण अंबरनाथमध्ये घडलं. ‘रिक्षाचं भाडं इतकं जास्त कसं झालं’, अशा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाचा रिक्षाचालकानं खून केलाय.

May 23, 2013, 08:05 PM IST