hindu festival 0

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्येला 3 अशुभ योग, 'या' राशींना राहवं लागेल सतर्क

Jyeshta Amavasya 2023 : आज ज्येष्ठ अमावस्या असून आज ती अशुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींना सर्तक राहवं लागणार आहे. 

May 19, 2023, 08:25 AM IST

Bada Mangal 2023 : आज पहिला मोठा मंगळ! शनिदेवासह बजरंगबलीचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ योगायोग

Bada Mangal 2023 : आजचा दिवस हनुमान भक्तासाठी खूप खास आहे. ज्येष्ठ महिन्यातील (Jyeshtha Mangalwar) आज पहिला मोठा मंगळ आहे. बजरंबलीचा आशीवार्द मिळण्यासाठी आज शुभ योगायोग जुळून आला. 

May 9, 2023, 07:06 AM IST

Apara Ekadashi 2023 : कधी आहे अपरा एकादशी? अमाप समृद्धी देणाऱ्या या व्रताचे विशेष महत्त्व जाणून घ्या

Apara Ekadashi 2023 : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. यावर्षी अमाप समृद्धी देणारी अपरा एकदाशी कधी आहे ते जाणून घ्या.  

May 6, 2023, 07:59 AM IST

Mohini Ekadashi 2023 : आज मोहिनी एकादशीला 2 दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजाविधी आणि उपाय

Mohini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी शुभ काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते असं, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Apr 30, 2023, 03:13 PM IST

'या' हिंदू सणात भाकरी बनविणे अशुभ समजतात

आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?

Mar 10, 2023, 09:09 AM IST

Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का...

Magh Gupt Navratri 2023 : वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...या साधारण नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील फरक अनेकांना माहिती नाही. 

 

Jan 22, 2023, 10:00 AM IST

Kojagiri Pournima 2022: कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा

हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावास्याचं महत्त्व आहे. कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेकडे(Kojagiri Pournima) सर्वांचं लक्ष लागून आहे.

Oct 3, 2022, 01:18 PM IST

हिंदूंची चेष्टा करणाऱ्या सरकारचा निषेध! प्रसाद लाड यांचं मुंडन आंदोलन

गुडीपाडव्याच्या शोभायात्रेला परवानगी मिळत नसल्याने प्रसाद लाड यांचं आंदोलन

Mar 29, 2022, 06:54 PM IST

फटाक्यांवर बंदी आणणार नाही- रामदास कदम

 राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. 

Oct 11, 2017, 08:03 PM IST

उत्सवांचा त्रास होतो, बांगेचा नाही - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

 उत्सवाचा ज्यांना त्रास होतो त्यांना बांगेचा त्रास होत नाही, त्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत नाही, अशा भाषेत हिंदू उत्सवांना बंधने टाकण्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

Jul 11, 2017, 08:40 PM IST

हिंदुंचे सण रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडणार - शिवसेना

हिंदूंचे सण-उत्सव रोखण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना नागरिकांच्या असंतोषाचे नेतृत्व करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.  

Aug 21, 2016, 09:08 AM IST