Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात
टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Oct 19, 2022, 12:35 PM ISTRBI : आरबीआयची 'या' 2 मोठ्या बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश
दोन्ही बँकांनी बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं (Rbi) आरबीआयने म्हटलंय.
Oct 18, 2022, 05:22 PM IST
Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ
सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Oct 18, 2022, 12:32 PM ISTIND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral
T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला.
Oct 17, 2022, 05:10 PM ISTBCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसणार? मोदी सरकारच्या एका निर्णयाने उडाली झोप!
पुढील वर्षी खेळला जाणारा ODI World Cup 2023 भारतात होणार आहे, त्याआधी BCCI च्या पेटाऱ्याला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2022, 01:02 AM ISTPrivatization : केंद्र सरकार लवकरच आणखी एक कंपनी विकण्याच्या तयारीत
खासगीकरणाबाबत (Privatization) सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे.
Oct 12, 2022, 10:55 PM IST
'नवे पण छावे' भारताचा आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय
भारताच्या नव्या दमाच्या पोरांनी आफ्रिकेला पाजलं पाणी, साकारला मालिका विजय!
Oct 11, 2022, 06:48 PM ISTMohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!
India vs South Africa: LIVE मॅचमध्ये सिराजने घातला अंपायरशी वाद!
Oct 9, 2022, 08:24 PM ISTटॉसच्या वेळी भर मैदानात रेफरीने केलं असं, 'काम' दोन्ही कर्णधारही अवाक्!
क्रिकेटच्या मैदानावर टॉसच्या वेळी कदाचितच पहिल्यांदा घडली असेल अशी घटना, वाचून तुम्हीही म्हणाल असं कसं?
Oct 9, 2022, 05:57 PM IST
LPG Cylinder : गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम जारी, जाणून घ्या!
मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम जारी, फक्त या लोकांना मिळणार सबसिडीचे पैसे
Oct 7, 2022, 10:35 PM ISTकडक रे भावा! कुलदीप यादवचा खतरनाक स्पिन, बॅट्समनही पाहत राहिला, Video Viral
कुलदीपने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Oct 6, 2022, 11:58 PM ISTICC Ranking: भारताचा सूर्या पुन्हा तळपला, टी20 क्रमवारीत आपापर्यंतची मोठी झेप
ICC T20 क्रिकेट क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवची मोठी झेप
Oct 5, 2022, 07:13 PM ISTभारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
भारताचा दुसरा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला नेमकं झालं काय?
Oct 1, 2022, 06:53 PM ISTInd vs Aus : अभ्यास रोहित-विराटचा, पण पेपर आला या बदली खेळाडूचा, ठरला मालिकावीर!
टीम इंडियाने 9 वर्षांचा दुष्काळ संपवला, ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका घातली खिशात
Mankad : इंग्लंड फॅन्सची टीका, मग वीरेंद्र सेहवागही संतापला... केली सर्वांचीच बोलती बंद
रनआऊटवरून ट्रोल करणाऱ्या इंग्लंड फॅन्सला सेहवागने असं काही दाखवलं की झाली सर्वांची बोलती बंद
Sep 25, 2022, 04:34 PM IST