hill station

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.  

Feb 8, 2024, 04:25 PM IST

Travel Guide: फिरण्याचा बेत आखत आहात का?, तर मग शिमल्याला भेट देण्याची ही बेस्ट वेळ, असं करा प्लॅनिंग

Hill Station Travel Guide: अनेकदा सुट्टीच्या काळात तुम्ही फिरण्याचा बेत करत असता. कोणती ठिकाणी चांगली आहेत, तेही जाणून घेता. तसेच कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी तिथे जाण्यासाठी योग्य वेळेची माहिती घेणे आवश्यक आहे.  आपण उन्हाळ्यात वाळवंटात जाऊ शकतो का?, नाही. मात्र, शिमल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे आणि येथे कधी आणि कसे जायचे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Oct 19, 2022, 01:40 PM IST

खुशखबर! आता नेरळ ते माथेरान मिनीट्रेनला मंजुरी

आता माथेरानला जाणा-यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. 

Nov 30, 2017, 12:23 PM IST

रायगड । नेरळ ते माथेरान मिनीट्रेनला मंजुरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 11:49 PM IST

'थंड' माथेरान नामांतराच्या वादामुळे झालं 'गरम'

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणा-या माथेरानमध्ये सध्या नामांतराचा प्रश्न जोरात गाजतोय. रेल्वे स्थानकाला आदमजी पीर भॉय यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून कोणत्याही परिस्थितीत माथेरान हे नाव बदलू नये यासाठी माथेरानकर पुढं सरसावलेत.

Jul 9, 2012, 08:35 AM IST