कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; भारताने १४ लाखांचा टप्पा ओलांडला
आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
Jul 27, 2020, 09:55 AM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण; ७०५ जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशभरात ३२,०६३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jul 26, 2020, 10:19 AM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ४८,९१६ नव्या रुग्णांची भर
आतापर्यंत देशातील ३१,३५८ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
Jul 25, 2020, 12:05 PM ISTCoronavirus: भारताची परिस्थिती आणखी बिकट; २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण
कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Jul 24, 2020, 10:03 AM ISTआनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
भारत आता २० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी भीती व्यक्त केली जात होती.
Jun 30, 2020, 10:36 AM ISTगेल्या २४ तासांत कोरोनाचे १९,४५९ नवे रुग्ण; भारत लवकरच साडेपाच लाखांचा टप्पा ओलांडणार
सुदैवाने गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात का होईना पण घटली आहे.
Jun 29, 2020, 10:16 AM ISTअरे देवा.... देशात अवघ्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल २० हजार रुग्ण वाढले
आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत.
Jun 28, 2020, 10:48 AM ISTअरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे.
Jun 26, 2020, 10:04 AM ISTमुंबई| गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू
Highest single day spike of 178 deaths reported in Maharashtra today
Jun 15, 2020, 11:50 PM ISTअरे देवा... गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू
मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
Jun 15, 2020, 11:02 PM ISTकोरोनाचा धडकी भरवणारा वेग; गेल्या २४ तासांत देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक
कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
Jun 5, 2020, 11:46 AM ISTगेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण, २६० जणांचा मृत्यू
सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे एकूण २,१६,९१९ रुग्ण आहेत.
Jun 4, 2020, 10:37 AM IST