high court

MPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे. 

Dec 1, 2022, 06:37 PM IST

मुंबईत 236 की 227 प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी

Mumbai BMC Election: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती, त्याबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे

Nov 30, 2022, 03:24 PM IST

Sanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Sanjay Raut Bail Hearing in Bombay High Court : खासदार संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 

Nov 25, 2022, 07:52 AM IST

अजित पवारांना झटका! सोमेश्वर साखर कारखान्याच्या 45 सभासदांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दहा गावे वगळून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. 

Nov 21, 2022, 07:42 PM IST

उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची CBI, ED चौकशी होणार? महत्वाची अपडेट

उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे यांनी आपल्या याचिकेत केला आहे. 

Nov 16, 2022, 09:32 PM IST