MPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे.
Dec 1, 2022, 06:37 PM ISTमुंबईत 236 की 227 प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी
Mumbai BMC Election: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती, त्याबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे
Nov 30, 2022, 03:24 PM ISTRaut Opposed Petition | ईडीच्या याचिकेविरोधात संजय राऊतांची हायकोर्टात धाव
Raut Opposed Petition of ED In high court
Nov 30, 2022, 11:15 AM ISTThackeray Group In High Court | कार्यकर्त्यासाठी ठाकरे गटाची हायकोर्टात धाव
Thackeray Group In High Court for karyakarta
Nov 29, 2022, 11:30 AM ISTSanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
Sanjay Raut Bail Hearing in Bombay High Court : खासदार संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Nov 25, 2022, 07:52 AM ISTNew Guidelines For Parking | मुंबईत पार्किंगसाठी काही धोरण आहे का? मुंबई हायकोर्टाचे पालिकेला कोणते निर्देश?
Mumbai New Guidelines For parking
Nov 22, 2022, 11:10 AM ISTअजित पवारांना झटका! सोमेश्वर साखर कारखान्याच्या 45 सभासदांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दहा गावे वगळून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.
Nov 21, 2022, 07:42 PM ISTउद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची CBI, ED चौकशी होणार? महत्वाची अपडेट
उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
Nov 16, 2022, 09:32 PM ISTBMC Ward Number Decision | मुंबईतील प्रभाग रचनांबाबत महत्त्वाची बातमी, कोर्टात काय घडलं पाहा
Important news regarding ward structures in Mumbai, see what happened in court
Nov 16, 2022, 05:40 PM ISTBMC Ward Number Decision | मुंबईतील प्रभाग रचनेबाबत महत्त्वाची बातमी, पाहा हायकोर्टाने काय म्हटलं
Important news regarding ward structure in Mumbai, see what the High Court said
Nov 16, 2022, 03:55 PM ISTBogus Sports Certificate | बोगस खेळाडूंची आता खैर नाही, झी24 तासच्या बातमीनंतर प्रमाणपत्र घोटाळा उघड
No more bogus players, certificate scam exposed after Zee24 taas news
Nov 16, 2022, 03:35 PM ISTBMC Ward Number Decesion | पालिकेच्या प्रभाग संख्येचा निर्णय लांबणीवर; हायकोर्ट काय म्हणाले?; पाहा व्हिडिओ
Update Mumbai BMC ward number decesion in highcourt
Nov 16, 2022, 02:30 PM ISTShinde Group Vs Thackeray Group | धनुष्यबाण चिन्हांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे दोन्ही गटाला महत्त्वाचे आदेश
Important order of Central Election Commission to both groups regarding bow and arrow symbols
Nov 15, 2022, 08:15 PM ISTShinde Group Vs Thackeray Group | शिवसेनेच्या दोन्ही गटप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला काय दिले निर्देश?
What instructions did the Delhi High Court give to the Election Commission in the case of both factions of Shiv Sena?
Nov 15, 2022, 06:10 PM ISTProtest In Kolhapur | गायरान जमिनींच्या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले
Protest In Kolhapur for Gairan land
Nov 15, 2022, 01:05 PM IST