herschelle gibbs

क्रिकेट जगतात खळबळ, सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यावर गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज (Herschelle Gibbs) याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourabha Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. 

Mar 28, 2022, 03:57 PM IST

एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकणाऱ्या सिक्सर किंगला गांजा ओढताना पकडलं

हर्शल गिब्स आपल्या करियरमध्ये अनेक मोठ्या वादविवादांमध्ये सापडलेला क्रिकेटपटू होता.

Jun 1, 2021, 04:36 PM IST

भारतीय टीम वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार- हर्षल गिब्स

भारत टीमनंतर इंग्लंड टीमदेखील आव्हान देईल, असं गिब्स म्हणाला.  

Feb 19, 2019, 06:19 PM IST

B'Day Special: दारुच्या नशेत गिब्जने ठोकले होते शतक

दक्षिण आफ्रिकेचा वादग्रस्त क्रिकेटर हर्शेल गिब्ज आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करतोय. आफ्रिकेच्या या विस्फोटक ओपनरची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी राहिलीये.

Feb 23, 2018, 01:16 PM IST

धक्कादायक ! दारुच्या नशेत खेळली होती ती तुफानी खेळी

क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा खुलासा झाला आहे. एका क्रिकेटरने मद्यधुंद अवस्थेत अशी खेळी केली की विरोधी टीमही संकटात आली. हर्शल गिब्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २००६ मध्ये झालेल्या सामन्यात नशेमध्ये १११ बॉलमध्ये १७५ रन्सची तुफानी खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला विजय साकारता आला.

Mar 13, 2017, 04:58 PM IST