hemangi kavi husband

बोल्ड, बिनधास्त, स्टायलिश आणि फिट! हेमांगी कवीला तुम्ही किती फॉलो करता?

Hemangi Kavi Birthday : अभिनेत्री हेमांगी कवी हिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे त्यातून सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशावेळी आता तिच्या फीटनेसचीही जोरात चर्चा आहे. 

Aug 26, 2023, 11:47 AM IST

हेमांगी कवीनं इंटरनेटवर लावली आग! स्विमिंग पूलमधले बिकीनी फोटो केले शेअर; नेटकरी म्हणाले...

Hemangi Kavi Bikini Look: हेमांगी कवी आपल्या हटके लुकसाठी ओळखली जाते. मध्यंतरी तिनं तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटोज पोस्ट केले होते आता तिनं त्याचा दुसरा भाग पोस्ट केला आहे. यावेळी ती बिकीनी लुकमध्ये दिसते आहे. 

Jul 1, 2023, 09:26 PM IST

सिनेमाला गेलेल्या हेमांगीला एकदम काय झालं? म्हणाली, ''दुख, दर्द, पीडा!''

Hemangi Kavi Video:  हेमांगी कवी ही कायमच आपल्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही बरीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Jun 25, 2023, 02:08 PM IST

कोणी म्हणालं नवीन पॅंट शिवून घे तर कोणी नवी चप्पल घे! हेमांगी कवी ट्रोल; पाहा VIDEO

Hemangi Kavi Trolled: हेमांगी कवी ही सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. हेमांगी कवी रिल्सच्या माध्यमातूनही आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. सध्या तिचा असाच एक रील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. 

Jun 15, 2023, 07:08 PM IST

आमची लायकीच नाही बाबासाहेब...; महामानवाच्या जयंतीला अभिनेत्रीची बोचरी पोस्ट

आजच्या घडीला त्यांचे विचार अंमलात आणणारे किती?

Apr 14, 2022, 03:57 PM IST