heeramandi webseries

मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाने भन्साळींसोबत केलं काम, अनुभव सांगत म्हणाले 'ते खूपच...'

या पोस्टसोबत त्याने संजय लीला भन्साळींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने भन्साळींचे आभार मानले आहेत. 

Apr 28, 2024, 12:17 PM IST

'गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींच्या 'या' वेब सीरीजचा फर्स्ट लूक समोर, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया....!

Heeramandi First Look : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हिरामंडी' या वेबसिरीजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हापासून आदिती राव हैदरी आणि मनीषा कोईरालापर्यंत सर्वच रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Feb 18, 2023, 03:11 PM IST