पंतप्रधान मोदींचा देशासमोर आदर्श, मातृवियोगाचं दु:ख पचवत विकासकामांचं लोकार्पण
PM Narendra Modi यांच्या मातोश्रींचं 100 व्या वर्षी निधन, अंत्यसंस्कारांनंतर पीएम मोदी पश्चिम बंगालमधल्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहिले
Dec 30, 2022, 03:04 PM ISTHeeraben Modi Passes Away: अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त... नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन
PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi Passes Away) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 09:28 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पाहा मोदी आणि त्यांच्या आईचे न पाहिलेले फोटो
लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.
Dec 30, 2022, 08:32 AM ISTPM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले
PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं.
Dec 30, 2022, 07:29 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन
Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 06:24 AM IST