heart of stone

Animal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!

आलिया भट्टने सोशल मीडियावर  ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे. 

Dec 25, 2023, 02:52 PM IST

गरोदर असताना आलियानं Shoot केलेला हॉलिवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Heart of Stone Movie Trailer: आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून आलिया नकारात्मक भुमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिच्या या ट्रेलरची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jun 18, 2023, 04:53 PM IST

Alia Vs Ranbir 'अ‍ॅनिमल' आणि 'हार्ट ऑफ स्टोन' एकाच दिवशी झळकणार पडद्यावर

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor या दोघांचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. हे दोघे सगळ्यात शेवटी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसले होते. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST

असं काय घडलं अन् प्रेग्नंट Alia इतकी घाबरली? कारण आलं समोर.. पाहा Video

आता आलियाची एक नवीन इनिंग सुरू झाली आहे.

Sep 25, 2022, 03:41 PM IST