healthy lifestyle

Benefits of Crying : रडणं देखील चांगलं असतं, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे काय फायदे?

Benfits of Crying : अनेकांना सहज रडता येतं. कारण ते जास्त भावुक असल्याचं म्हणतात. पण रडण्यानंतर हलकं आणि मोकळं वाटत असल्याचं दिसत आहे. रडण्याचे फायदे काय? 

Jan 21, 2025, 03:25 PM IST

मूठभर मोड आलेले मूग खा, शरीराला मिळतील ५ जबरदस्त फायदे

Health Care: आहारात 1 मूठभर  मोड आलेले मूग समाविष्ट केले त्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

 

Jan 19, 2025, 04:20 PM IST

Health Care: २०२५ मध्‍ये आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा

Health Care: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्‍य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. 

Jan 13, 2025, 04:26 PM IST

Nagarjuna Fitness Mantra : वयाच्या 65 व्या वर्षी नागार्जुन इतका उत्साही आणि फिट कसा? नेमकं रहस्य काय?

Nagarjuna Fitness Mantra : नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. 

Jan 9, 2025, 01:50 PM IST

लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

Dec 30, 2024, 02:55 PM IST

दुधाच्या चहा ऐवजी दिवसाची सुरुवात करा 'हे' आरोग्यदायी चहा पिऊन

दुधाच्या चहा ऐवजी दिवसाची सुरुवात करा 'हे' आरोग्यदायी चहा पिऊन 

Nov 28, 2024, 06:46 AM IST

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?

Brest Cancer: अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे.

Nov 8, 2024, 06:41 AM IST

एका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून

आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते? 

Nov 6, 2024, 12:49 PM IST

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या

Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. 

Oct 27, 2024, 09:43 PM IST

World Heart Day 2024: हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोणत्या रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या

Health Care: २९ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात अनेक मृत्यू होतात. 

Sep 29, 2024, 04:52 PM IST

'ही' महागडी परदेशी फळं आहेत आरोग्यासाठी खूप फायदेशीर!

दररोज ह्या विदेशी फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. ते केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसून, आरोग्याच्या अनेक समस्या सोडवू शकतात.
 

Sep 28, 2024, 05:09 PM IST

पन्नाशीनंतरही हवंय काजोलसारखं सौंदर्य? पाहा ती काय फॉलो करते

सध्याच काजोलने तिच्या इंन्टाग्रामवर सौंदर्य टिप्स शेअर केल आहेत. तुम्हालासुद्धा काजोलसारखी निखळ त्वचा हवी असेल तर या सौंदर्य टिप्स नक्की फॉलो करा. 

Aug 5, 2024, 12:06 PM IST

लिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा

Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल  आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा. 

Jul 31, 2024, 11:23 AM IST

सुकं खोबरं अतिप्रमाणात खाताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

सुकं खोबरं अतिप्रमाणात खाताय? आरोग्यासाठी ठरेल हानिकारक

Jul 26, 2024, 12:38 PM IST

इवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा

Tulsi Water Health Benefits: इवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा. प्राचीन काळापासूनच तुळस ही एक पवित्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील अनेक आहेत. 

 

Jul 16, 2024, 10:59 AM IST