healthy heart

तासनतास एकाच जागी बसून राहत असाल तर..; संशोधक इशारा देत म्हणाले, 'अगदी झोपा काढा पण..'

Sitting for Long Hours in Office: दुपारी वामकुक्षी घेणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मात्र त्याचवेळेस ही बातमी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि चिंता करण्यासारखी किंवा समाधान वाटण्यासारखी नेमकी कोणती गोष्ट आहे पाहूयात...

Dec 25, 2023, 09:43 AM IST

इम्यून सिस्टम वाढवायचीय, आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची आहे ? आजपासून आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा 

Oct 5, 2022, 02:19 PM IST

Heart attack in 40s : व्यायाम आणि व्यायाम न करणे, दोघांमुळे येतो हृद्यविकाराचा झटका

या बातमीमुळे लोकांच्या मनात हा प्रश्न येऊ लागला आहे की, तरुण आणि तंदुरुस्तीचे वेडे देखील हृदयविकाराचा बळी ठरू शकतात?

Sep 3, 2021, 08:55 PM IST

हृद्याच्या ठोकयातील अनियमितता टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय

हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण झाली की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येते. हृद्याचे ठोके अति वेगाने पडणे, कमी होणे किंवा त्यामध्ये अनियमितता निर्माण होणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 

Aug 6, 2018, 02:59 PM IST

या '4' पदार्थांंमुळे कमी होईल हार्ट ब्लॉकेजचा धोका

आजकाल हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

Jul 9, 2018, 05:53 PM IST

जागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी

आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स

Sep 29, 2017, 10:24 AM IST

निरोगी हृदयासाठी सर्वोत्तम योगा आणि आहार टिप्स

चांगल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. पण योगा कसा असावा आणि तो कशा प्रकारे करावा हे देखील महत्त्वाचं आहे. वजन वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, चांगल्या स्किनसाठी योगा महत्त्वाचा आहे. हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी देखील योगा महत्त्वाचा आहे.

Oct 6, 2016, 03:02 PM IST

कलिंगड ठेवते हृदय निरोगी

तुमचे हृदय हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी आता जास्त काही करायचे नाही, केवळ कलिंगड खाण्यावर भर दिला म्हणजे झालं. कलिंगड खा आणि हृदय ठेवा निरोगी, असा मंत्र कलिंगडावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे.

Apr 4, 2012, 03:57 PM IST