health

पायांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांकडे जास्त दुर्लक्ष कराल तर व्हिलचेअरवर बसाल

 पायांचं दुखणं हे इतर अनेक गंभीर आजारांचं दुखणं असू शकतं.

May 9, 2022, 01:14 PM IST

Health Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.

May 9, 2022, 01:02 PM IST

Women Health : गर्भपातानंतर महिलांना किती दिवस होतो रक्तस्राव?

गर्भपातानंतर प्रत्येक स्त्रीला विशेष काळजी घ्यावी लागते. याच कारण म्हणजे अशा काळात संसर्ग होण्याचा धोका असतो.

May 8, 2022, 01:30 PM IST

उसाच्या रसामध्ये कॅलरीज असतात का? जाणून घ्या सत्य!

आपण आज जाणून घेऊया की उसाच्या रसामध्ये किती प्रमाणात कॅलरीज आणि साखर असते.

May 8, 2022, 08:55 AM IST

धक्कादायक! या शहरात कोरोना वाढला, दिवसभरात इतके रुग्ण

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 407 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन बाधित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. 

 

May 7, 2022, 09:49 PM IST

Health Tips: बेली फॅट वाढण्याची कारणं ऐकाल तर हैराण व्हाल!

जाणून घेऊया बेली फॅट वाढण्यामागे अजून कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.

May 7, 2022, 07:49 AM IST

तुमची सकाळची एक चूक करेल संपूर्ण दिवसावर परिणाम, आजच टाळा

बदलत्या लाईफस्टाईल आणि जंक फूडच्या सेवनामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

May 6, 2022, 04:04 PM IST

No Diet Day बद्दल कधी ऐकलंय का? पहा काय आहे याचा इतिहास

6 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

May 6, 2022, 08:55 AM IST

Belly Fat घटवण्यासाठी कामी येतील 'या' आयुर्वेदिक टीप्स

बेली फॅट म्हणजेच पोटाजवळ असलेल्या चरबीपासून मुक्त होणं खूप कठीण होतं.

May 6, 2022, 07:50 AM IST

Belly Fat कमी करायचं असेल तर या स्नॅक्सचा विचारंही करू नका

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या 3 स्नॅक्सना तुमच्या आहारातून दूर करा.

May 5, 2022, 07:46 AM IST

Potato Side Effects : तुम्हाला बटाटा खायला आवडतो का? मग यापासून होणारे 5 तोटे तुम्हाला माहित असायलाच हवे

बटाटा हा असा कंदमुळे आहे. जो आपल्याला सर्वच लोकांच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. तसेच याचा वापर शाकाहारी जेवणापासून ते अगदी मांसाहारी जेवणामध्ये केला जातो. 

May 4, 2022, 08:07 PM IST

वॉर्मअपशिवाय एक्सरसाईज करताय तर थांबा, कारण...

घरी, जिममध्ये व्यायाम किंवा स्पोर्ट्स एक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे.

May 4, 2022, 08:22 AM IST

तुमच्या दररोजच्या एका सवयीमुळे वाढतंय Belly fat

आपल्या दैनंदिन जीवनातील एक सवय वजन वाढण्यास कारणीभूत आहे.

May 4, 2022, 07:59 AM IST

रात्री भरपेट खाताय? मग झोपेची ही समस्या पाठ सोडणार नाही!

सध्या काम आणि धावपळीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

May 2, 2022, 03:54 PM IST