Rare Disease: दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीसाठी पाणी झाले अॅसिड, 2 वर्षांपासून फक्त ज्युसचा आधार
Latest Trending News: पाणी हे जीवन आहे असे म्हणतात. म्हणजेच पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही, पण असेही होऊ शकते का की, पाणी एखाद्या मुलीसाठी जीवन नव्हे तर संकट ठरते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे.
May 15, 2022, 12:32 PM ISTवजन घटवण्यासाठी आंबा खावा का? जाणून घ्या काय आहे सत्य!
आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते
May 14, 2022, 01:44 PM ISTHair Serum Vs Oil: आजपर्यंत तुम्हीही चूक करत होतात का? पाहा केसांसाठी काय महत्त्वाचं?
आज जाणून घेऊया हेअर ऑइल आणि सिरमचे काय फायदे आहेत. शिवाय या दोघांपैकी तुमच्या केसांसाठी जास्त काय फायदेशीर आहे.
May 14, 2022, 10:48 AM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत घरातून बाहेर पडताना 'या' तीन गोष्टी कराच!
उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडण्यापूर्वी नेमकं काय केलं पाहिजे.
May 14, 2022, 10:20 AM ISTनववं आश्चर्य ? हॉस्पिटलच्या 10 नर्स, 1 डॉक्टर एकाच वेळी प्रेग्नेंट, 2 जणांची डिलेव्हरी तारीखही सारखीच
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये 10 परिचारिका आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.
May 13, 2022, 10:36 PM ISTपुरुषांसाठी ब्लॅक कॉफीचं सेवन ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या कसं
नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
May 13, 2022, 07:57 AM ISTकलिंगडाचं सेवन दिवसा करावं की रात्री? पाहा काय ठरू शकतं फायदेशीर
योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कलिंगडाचं सेवन करणं खूप महत्त्वाचे आहे
May 13, 2022, 07:38 AM ISTFact Check | शोरमा खाणं आरोग्यासाठी घातक?
तुम्ही जर शोरमा खात असाल तर सावध व्हा...शोरमा आरोग्यासाठी घातक आहे असा दावा करण्यात आलाय.
May 12, 2022, 11:09 PM ISTVIDEO | Fact Check | शोरमा खाल्ल्याने मृत्यू? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Death by eating Shawarma? What is the truth behind the viral message Fact Check
May 12, 2022, 08:25 PM ISTधक्कादायक! मुंबईत गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णात मोठी वाढ
कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरल्यानंतर सर्व व्यवहार सुरू झालेत. महाराष्ट्रासह काही राज्यांनी मास्कची सक्तीही बंद केलीये.
May 11, 2022, 08:47 PM ISTनारळाच्या मलाईने करा चेहऱ्याचा मसाज; सौंदर्य खुलण्यास होईल मदत
तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा नक्कीच समावेश करा.
May 11, 2022, 03:28 PM ISTHealth Tips: सकाळी दात न घासता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर?
मग जाणून घेऊया सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याचे फायदे होतात की तोटे
May 11, 2022, 07:40 AM ISTGrapes Side Effects : आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं
आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्ही तुम्हाला द्राक्षे जास्त खाल्ल्याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.
May 9, 2022, 10:54 PM ISTपायांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांकडे जास्त दुर्लक्ष कराल तर व्हिलचेअरवर बसाल
पायांचं दुखणं हे इतर अनेक गंभीर आजारांचं दुखणं असू शकतं.
May 9, 2022, 01:14 PM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM IST