थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे 'ही' काळजी
थंडीच्या काळात गरम पाण्याचा योग्य वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहूयात सविस्तर
Dec 2, 2024, 02:54 PM IST
दररोज कोथिंबिरीचा चहा पिण्याचे 7 फायदे!
दररोज कोथिंबिरीचा चहा पिण्याचे 7 फायदे!
Nov 30, 2024, 06:10 PM ISTश्रद्धा की विज्ञान? जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडसं पाणी घेऊन ताटाभोवती का फिरवतात? संशोधनातून कारण समोर
पूर्वीचे लोक किंवा तुम्ही घरात ज्येष्ठ मंडळी जेवण्यापूर्वी ताटाभवती पाणी शिंपडायचे आणि अन्नाचे एक घास बाजूला काढून ठेवायचे. या प्रथेमागील कारण तुम्हाला माहितीय का? ही फक्त श्रद्धा नसून यामागे शास्त्रीय कारण असल्याच एका संशोधनातून समोर आलंय.
Nov 30, 2024, 04:05 PM ISTहिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच
Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल.
Nov 29, 2024, 11:06 AM IST
'या' फुलांच्या चहानं मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर
'या' फुलांच्या चहानं मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर | Are you suffering from migraine Then definitely try drinking this blue tea once
Nov 27, 2024, 05:49 PM ISTपुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा
Deadly virus spread News : कोरोना काळात हा संसर्ग फोफावण्यास सुरुवात झाली त्या क्षणापासूनच परदेशवाऱ्या करणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणांनी करडी नजर ठेवली होती. आता पुन्हा...
Nov 27, 2024, 07:18 AM IST
तळहात आणि तळपायाला केस का नसतात? संशोधनातून सत्य समोर
आपल्या शरीरावर अगदी सगळीकडे केस असतात. अगदी नाकात आणि कानातही केस असतात. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, की तळहात आणि तळपायाला केस का नसतात?
Nov 26, 2024, 04:46 PM ISTओठ फाटण्याच्या समस्येला त्रासलात तर वापरा 'हे' उपाय
हिवाळ्यात तुमचेही ओठ फाटले आहेत तर आताच वापरा ही जेणे करून तुमचेही ओठ फुटणार नाहीत.
Nov 25, 2024, 06:38 PM ISTरक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...
Nov 22, 2024, 01:44 PM ISTMyths vs Facts : पीरियड्सच्या दिवसांमध्ये गोड खाण्याची इच्छा होणे ही गरोदरपणाचे लक्षण तर नाही ना? काय आहे सत्य
मासिक पाळीमध्ये गोडा किंवा कार्बोहायड्रेट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. संशोधनाच्या माहितीनुसार हे एक हार्मोनल बदलाचे लक्षण असू शकते.
Nov 20, 2024, 04:42 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Onion Health Benefits : कांदा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की मोजेमध्ये कांदा घालून झोपणे यातून काय फायदा मिळतो ते?
Nov 20, 2024, 02:41 PM ISTटाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार
आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...
Nov 19, 2024, 08:01 PM ISTशरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
Nov 18, 2024, 08:48 PM ISTतुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव
खूपच छान लागते.
Nov 18, 2024, 03:11 PM IST
'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!
'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!
Nov 16, 2024, 02:53 PM IST