health tips in marathi

मुलांवरील परीक्षेचा ताण 'असा' होईल कमी

रोजच्या धावपळीतील जीवनशैलीचा परीणाम हा शाळेतील मुलांवरही मोठ्या प्रमाणात होत असतो. वाढत जाणाऱ्या स्पर्धा आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण मुलांवर येतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांवरील मानसिक ताण कमी कसा करता येईल याबद्दल खास टिप्स् जाणून घेऊयात.

Feb 4, 2024, 07:47 PM IST

नाश्त्यामध्ये चहा-चपाती का खाऊ नये?

Chai Chapati Side Effects: नाश्त्यामध्ये चहा-चपाती का खाऊ नये? अनेक जण सकाळी नाश्तात चहासोबत चपाती खातात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा विरुद्ध आहार आहे. 

Feb 4, 2024, 06:14 PM IST

आरोग्यासाठी 'या' 4 भाकऱ्या खूपच पौष्टिक, पण कोणी खावी व कोणी टाळावी?

रोजचा ऑफिसचा किंवा शाळेचा डब्बा असल्याने जेवणातही चपात्या असतात. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्वी चपात्याऐवजी भाकरी खाल्ल्या जात होत्या. मात्र आता ती जागा गव्हाच्या चपात्याने घेतली. पण भाकरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 

Jan 31, 2024, 05:19 PM IST

ड्रायफ्रुट्स भिजवून का खावे? फायदे वाचून थक्क व्हाल

ड्रायफ्रुट्स भिजवून का खावे? फायदे वाचून थक्क व्हाल

Jan 28, 2024, 03:01 PM IST

निरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स

निरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स

Jan 28, 2024, 01:48 PM IST

सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स

सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स

Jan 23, 2024, 07:13 PM IST

Makar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम

गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम

Jan 15, 2024, 01:34 PM IST

Makar Sankranti: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते? यामागचे कारण समजून घ्या!

Sugar Cause Headaches In Marathi: अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या का वाढते. तुम्हालाही हा त्रास जाणवतो का, कारण समजून घ्या. 

Jan 15, 2024, 12:12 PM IST

सावधान! 'हा' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये

अनेकदा आपल्याला डॉक्टरांकडून फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्व फळांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. असेच एक फळ म्हणजे पपई, ज्याचे सेवन आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाऊ नये. 

Jan 14, 2024, 04:30 PM IST

रोज सकाळी खा मखाने, फायदे पाहून व्हाल थक्क!

Makhana Health Benefits: मखाना म्हणजे कमळाचे बीज असतात. पण याला जगभरात मखानाच बोलत असल्याने आणि आपल्यालाही तोच शब्द माहित असल्याने आपणही इथे याला मखाना असंच बोलतो.  मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे. कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. 

Jan 10, 2024, 03:39 PM IST

हार्ट अ‍ॅटेकचे वॉर्निग साइन आहे अ‍ॅसिडिटी?; ही लक्षणे जाणून घ्या

Heart Attack Warning Signs: हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका याचे प्रमाणत भारतात वाढताना दिसत आहे. जाणून घ्या सविस्तर 

Jan 8, 2024, 03:36 PM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग; झटक्यात दूर होतील 'या' समस्या

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर लवंग गुणकारक असते. 

 

Jan 8, 2024, 02:43 PM IST

हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा होतोय त्रास? करा 'हे' घरगुती उपाय

Winter Health Tips : हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकलाचा त्रास होतो. जर तुम्हालाही सर्दी -खोकलाचा त्रास होत असेल तर जाणून घ्या घरगुती उपाय...

 

Jan 4, 2024, 06:08 PM IST

प्रत्येक घरात होते ही चुक; फ्रीजमध्ये 'हे' 4 पदार्थ कधीच ठेवू नका, कॅन्सरचा वाढतो धोका

What Not To Store in Fridge: आजकाल घरात फ्रीज असणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. फ्रीजमध्ये आजकाल अनेक पदार्थ स्टोअर केले जातात. पण ते शरीरासाठी योग्य आहे का?

Dec 29, 2023, 05:15 PM IST