Yoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
May 14, 2023, 09:14 AM ISTपाण्यात भिजवून खा 'हे' पदार्थ, आरोग्यासाठी ठरतील वरदान
Health Tips : अनेकदा आपण रात्रभर भिजवलेले पदार्थ खात असतो. यामुळे ते खाणे सोपे जाते. मात्र अशा पदार्थामध्ये पौष्टिक मूल्य वाढते.
Apr 24, 2023, 04:52 PM ISTपार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका या 6 गोष्टी; Romance वर फिरेल पाणी
Foods Avoid Before Sex: आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी काय करावं काय नाही यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ले देतात. यामध्ये इंटिमेट होण्यापूर्वी खालेल्या पदार्थांचाही मोठा परिणाम होतो. त्यामुळेच इंटिमेट होण्याआधी कोणत्या गोष्टी खाऊ नये हे ही फार महत्त्वाचं असतं. अशाच काही पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
Apr 5, 2023, 06:37 PM ISTPimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..
Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.
Mar 7, 2023, 04:57 PM ISTNew Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या
बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही.
Mar 2, 2023, 04:02 PM ISTPedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM ISTHigh Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTSuperfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी
Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.
Feb 23, 2023, 05:13 PM ISTUnderwear Washing Tips: इतर कपड्यांसोबत का धूत नाहीत Undergarments? कारण किळसवाणं...पण माहिती फायद्याची
Underwear Cleaning Tip: तुम्हाला कदाचित माहित नसावं, की एका अंडरवेअरमध्ये दिवसाला 10 ग्रॅम घाण जमा होते. त्यानुसार घरात प्रत्येकाच्या मिळून सर्व अंडरवेअरमधील (underwear) घाण किती असेल याचा अंदाजसुद्धा लावता यायचा नाही. वाचायला थोडंसं किळसवाणं वाटेल पण ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Feb 23, 2023, 11:55 AM ISTSugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...
Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते
Feb 20, 2023, 07:27 PM ISTLate Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे.
Feb 20, 2023, 06:49 PM ISTSleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?
वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Feb 20, 2023, 06:25 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTHigh Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा
High Cholesterol Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
Feb 16, 2023, 11:55 AM IST