गव्हाचं पीठ हद्दपार होणार? 'ही' माहिती वाचून म्हणाल नको ती चपाती
गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण...
Oct 18, 2022, 09:48 AM ISTगर्भवती असताना या गोळ्या खाऊ नका, नाहीतर बाळाला होईल...
गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन न जन्मलेल्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतो.
Oct 17, 2022, 03:48 PM ISTLying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.
Oct 10, 2022, 04:02 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTHealth Tips : पालक खाणाऱ्यांनो सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून व्हाल थक्क!
आरोग्यासाठी भाज्या (Vegetables) खाणे चांगले असते. तसेच डॉक्टरही निरोगी आरोग्यासाठी (Health) भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, कधी कधी जास्त भाज्या खाणेही घातक ठरू शकते. जर तुम्ही पालक भाज्या खात असाल तर अधिक माहिती जाणून घ्या...
Sep 27, 2022, 05:00 PM ISTBloating : पोट फुगण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग तुमच्या 'या' सवयी ठरतायत कारणीभूत
पोट फुगणे ही एक सामान्य समस्या आहे. जी कधीही कोणालाही होऊ शकते. परंतु यासाठी आपली जीवनशैली जबाबदार आहे.
Aug 1, 2022, 10:10 PM ISTImmunity वाढवणारा काढा, सी व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होऊ देऊ नका, नाहीतर...
औषधं किंवा काढ्याचं योग्य प्रमाण नसल्याने, अनेकांना याबाबतची योग्य माहिती नसल्याने नवीन समस्या समोर येत आहेत.
Jul 28, 2020, 06:05 PM ISTकेस गळण्याची समस्या आहे? आहारात या गोष्टींचा समावेश करा
केस गळण्याची समस्या मोठी अडचण ठरत आहे.
Oct 30, 2019, 05:44 PM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM IST