health tips for women

तिशीच्या पुढील महिलांनी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

Women Health Tips: आहारात फळ, भाज्या, प्रोटीन फूड्सचा समावेश करायला हवा. तिशीनंतर नियमित चेकअप करायला हवा. रोज 7-8 तासांची झोप गरजेची आहे. त्यामुळे झोपेची काळजी घ्यायला हवी. योगा सारख्या अॅक्टीव्हीटी करुन स्ट्रेस कमी करु शकता. मित्र परिवारांमध्ये चांगले संबध ठेवा.

May 11, 2024, 08:21 PM IST

महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?

Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये. 

Jan 30, 2024, 08:05 PM IST

दिवसभरात एका व्यक्तीनं किती अंडी खावीत? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...

Health Tips: आहारात त्यातही Breakfast मध्ये अंड्यांचा समावेश करा, असा सल्ला कायमच आहार तज्ज्ञ देतात. पण, इथंही अंडी खाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतीव महत्त्वाचं. 

 

Nov 16, 2023, 05:08 PM IST

health Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या

Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.

Feb 10, 2023, 04:19 PM IST

Health Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... 

Jan 31, 2023, 04:49 PM IST

Hair Care Tips : केसांच्या स्टाईलसाठी Aloe Vera Gel चा जबरदस्त फायदा, असा करा उपयोग

Aloe Vera Gel च्या मदतीने आता केसांची नैसर्गिकरित्या करा सुंदर स्टाईल

Dec 11, 2022, 10:04 AM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

Skin Care Tips : तुम्हाला ही चेहऱ्यावर रिंकल्स, फाइन लाइंस आहेत का? तर हे टाळा...

आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील. 

Sep 29, 2022, 07:25 PM IST

Health Tips : पालक खाणाऱ्यांनो सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून व्हाल थक्क!

आरोग्यासाठी भाज्या (Vegetables) खाणे चांगले असते. तसेच डॉक्टरही निरोगी आरोग्यासाठी (Health) भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, कधी कधी जास्त भाज्या खाणेही घातक ठरू शकते. जर तुम्ही पालक भाज्या खात असाल तर अधिक माहिती जाणून घ्या...

Sep 27, 2022, 05:00 PM IST