ब्रेस्ट साइज मोठी असल्यामुळे कॅन्सर होतो का? एक्सपर्ट काय सांगतात?
अनेकवेळा आपण जे ऐकतो त्यामागचे कारण न जाणून घेता त्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्याचप्रमाणे, लोकांचा असा विश्वास आहे की, स्तनाचा कर्करोग हे स्त्रियांच्या मोठ्या स्तनांच्या आकाराचे कारण आहे, हे पूर्णपणे सत्य नाही. इतर अनेक कारणांमुळे स्त्रीच्या स्तनाचा आकार मोठा होऊ शकतो.
Oct 10, 2024, 10:05 PM ISTआरोगयपूर्ण आहार असूनही वजन वाढते आहे? या तपासण्या करून घ्या
आहार आरोगयपूर्ण असूनही जर वजन वाढतच असेल तर ती एक गोंधळात टाकणारी समस्या आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक असला तरी काही वैद्यकीय समस्यांमुळे देखील विनाकारण वजन वाढते. या लेखांत आपण अशा काही तपासण्यांबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे आरोगयपूर्ण आहार असूनही वजन का वाढते हे समजण्यास मदत मिळेल. अशावेळी न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
Jan 20, 2024, 05:24 PM ISTCurd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM IST