बिअर बारसमोर 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' फलक लावणं बंधनकारक, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
आता प्रत्येक बिअर बारसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असा फलक लावणं बंधनकारक असणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.
Jan 8, 2024, 11:09 PM ISTदेशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTNanded | नांदेड मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात 'सुमोटो' याचिका दाखल; आज तातडीची सुनावणी
Bombay High Court Suo Moto Petition Filed For Nanded Civil Hospital 35 Passed Away
Oct 5, 2023, 11:30 AM ISTआरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.
Oct 4, 2023, 05:06 PM ISTNanded | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Shiv Sena MP Hemant Patil On Nanded Hospital Controversy
Oct 3, 2023, 04:15 PM ISTसंतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
Oct 3, 2023, 01:34 PM IST2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.
Oct 3, 2023, 01:06 PM ISTThane | कळवा रुग्णालयात मृतांची संख्या थांबेना, दोन दिवसात 22 रुग्ण दगावले
Kalwa Hospital 22 patients died in two days
Aug 14, 2023, 05:10 PM ISTThane News | 2 दिवसात अहवाल आल्यानंतर कारवाई करणार- आरोग्यमंत्री तानाजी सावंत
Health minister Tanaji Sawant Reaction on kalwa hospital death case
Aug 13, 2023, 06:00 PM ISTMaharashtra News | आनंदाची बातमी !आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यापुढे सर्व उपचार मोफत
Maharashtra state free treatment in all goverment hospital for poor people
Aug 3, 2023, 06:45 PM ISTशिंदेंच्या 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार? शिंदेंच्या मंत्र्यांच्या गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांवरुन भाजप-शिंदे गटात ठिणगी पडली आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तारातही शिंदे-भाजपत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे.
Jun 12, 2023, 07:31 PM IST
Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला; मास्कबाबत आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Apr 3, 2023, 09:59 PM ISTH3N2 Virus : कोरोनाचा धोका असताना आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक; महाराष्ट्र अलर्ट मोडवर
H3N2 Virus Maharashtra On High Alert : देशावर ट्रिपल व्हायरसचं संकट घोंगावत आहे. H3N2 व्हायसरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.ज्येष्ठ नागरिक, मुलांची विशेष काळजी घ्या अशा सूचना निती आयोगाने केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्रातही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Mar 13, 2023, 04:45 PM IST