hasin jahan

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी 'या' व्हिडीओमुळे होते ट्रोल

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने 1983मधील आशिक आवारा या सिनेमातील गाण्यावर तिने व्हिडीओ केला आहे. 

Apr 14, 2021, 03:09 PM IST

मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या शमीच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

हसीन जहांला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Apr 29, 2019, 01:18 PM IST

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाचा हॉट फोटोशूट व्हायरल

हसीन जहा पुन्हा एकदा चर्चेत 

Oct 17, 2018, 01:26 PM IST

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Oct 16, 2018, 10:46 PM IST

पत्नी सोबतच्या वादावर अखेर बोलला मोहम्मद शमी

अखेर शमीने मौन सोडलं

Aug 29, 2018, 10:53 AM IST

मोहम्मद शमीला मोठा दिलासा, कोर्टाने हसीन जहांचा दावा फेटाळला

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 

Aug 17, 2018, 10:08 PM IST

व्हिडिओ : शमीपासून दूर झालेल्या हसीनचा पुन्हा मॉडेलिंगमध्ये धुमाकूळ

आता हसीननं आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय

Jul 8, 2018, 01:11 PM IST

अपघातानंतर शमीला भेटण्यास हसीन जहॉ आतूर...

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Mar 27, 2018, 11:29 AM IST

VIDEO: वादानंतर शमी पुन्हा उतरला मैदानात, 'या' ठिकाणी करतोय नेट प्रॅक्टिस

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आला. पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमी चांगलाच अडचणीत सापडला होता. बीसीसीआयने त्याचा करारही रद्द केला होता. मात्र, नंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं केलेल्या चौकशीत शमीला क्लिन चीट मिळाली.

Mar 24, 2018, 09:29 PM IST

मोहम्मद शमीला दिलासा, बीसीसीआयनं केला करार, मिळणार एवढे पैसे

पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आलेल्या मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे.

Mar 22, 2018, 06:31 PM IST

हसीनने पुन्हा शेअर केले शमीचे व्हॉट्सअॅप चॅट...

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Mar 22, 2018, 10:46 AM IST

हसीन-शमी वादात शमीच्या काकांची उडी...

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीचे वाद सध्यात चर्चेत आहेत. सातत्याने आरोप-प्रत्यारोप चालू असताना त्यातून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. 

Mar 20, 2018, 05:35 PM IST

शमी-हसीन वादाला नवे वळण ; हे दोन दिवस शमी दुबईत

भारतीय क्रिकेट संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी सध्या एका कौटुंबिक विवादात अडकला आहे. 

Mar 20, 2018, 01:46 PM IST

पाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...

  पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली. 

Mar 19, 2018, 02:33 PM IST