'मला बांगलादेशी लोकांचा अभिमान, हिंदूंना फक्त...', मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात, म्हणते...
Mohammed Shami Wife hasin jahan On bangladesh : बांगलादेशी लोकांनी संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. जनतेच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही, अशी पोस्ट मोहम्मद शमीच्या पत्नीने केली आहे. मात्र, यावरून वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
Aug 10, 2024, 07:47 PM ISTHasin Jahan: शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिक पांड्याचा फोटो, कॅप्शनमुळे उडाली खळबळ
हसीन जहाँच्या पोस्टमुळे नवा वाद, क्रिकेट चाहते नाराज
Sep 2, 2022, 05:00 PM IST