haryana government

अपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा

Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.

Aug 8, 2024, 12:09 PM IST

'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे. 

 

Feb 29, 2024, 06:21 PM IST

पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर... कोणाची मेहरबानी?

बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

Jul 21, 2023, 01:38 PM IST

Free Tablets For Students: विद्यार्थ्यांना 'हे' सरकार देणार मोफत टॅबलेट

 Free Tablets For 10th And 12th Students: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हे टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे.

May 3, 2022, 08:43 AM IST

मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

मुलींना सशक्त करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

Feb 23, 2022, 09:14 PM IST

रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस

 साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 

Aug 18, 2016, 03:05 PM IST

उघड्यावर शौचास जाल तर नोकरी नाही मिळणार

चंदीगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी हरयाणा सरकारने अनोखा निर्णय घेतलाय. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना सरकारी नोकरी दिली जाणार नसल्याचा निर्णय येथील सरकारने घेतलाय. 

Nov 18, 2015, 03:35 PM IST

दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम मोदी, भाजप आणि आरएसएस करतंय - राहुल गांधी

हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले. 

Oct 21, 2015, 08:01 PM IST