harshawardhan jadhav

'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार', हर्षवर्धन जाधव यांचे खळबळजनक आरोप

काहीच दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

May 29, 2020, 10:17 PM IST
Aurnagabad,Kanna Harshawardhan Jadhav Retires From Politics Update PT3M1S
Aurangabad Harshawardhan Jadhav Update PT59S

औरंगाबाद | संभाजीनगरसाठी आक्रमक झाल्याने राजकीय डाव - जाधव

औरंगाबाद | संभाजीनगरसाठी आक्रमक झाल्याने राजकीय डाव - जाधव

Mar 2, 2020, 04:30 PM IST

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला

Oct 17, 2019, 08:21 AM IST

पोलिसाला मार, आमदारांना कोठडी,आमदाराला मार, पोलिसांना बढती

राज्यात कायद्याचे राज्य आहे कायद्याचं असे उर बडवून फिरणाऱ्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अजब कारभार उघड झाला आहे. पोलिसाला चोप देणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले, पण आमदारांना लाठ्याकाठ्यांनी झोडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बढती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mar 25, 2013, 11:40 AM IST

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव पक्ष सोडणार?

मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.

Jan 8, 2013, 05:35 PM IST