harmful habits

हेल्दी असूनही 'या' 3 सवयी ठरतात आरोग्यासाठी घातक, अजिबात करू नका जीवघेण्या चूका

Healthy Tips :  तुम्हाला ही बातमी वाचून धक्का बसेल पण ज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम वाटत असलेल्या सवयी घातक ठरत आहेत. काही सवयी चुकीच्या वेळी फॉलो करत असल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे डेली रुटीन योग्य पद्धतीने फॉलो करणे गरजेचे आहे. 

Jan 29, 2024, 02:40 PM IST

'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!

Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते. 

Jan 22, 2024, 09:12 PM IST

तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते ब्रेकअप !

अनेकांना एकटं राहण्याची भीती वाटत असते. 

Aug 27, 2018, 12:03 PM IST