hardik singh

पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. या विजयाला आता दोन महिनेला झाले असून भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह ने पदकाबाबत मोठा खुलासा केला आहेत. 

 

Oct 8, 2024, 02:30 PM IST

World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर!

हार्दिक दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला वर्ल्डकप बाहेर पडावं लागलं आहे.

Jan 22, 2023, 10:17 AM IST

India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

Hockey World Cup 2023: गट डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडशी भिडावं लागणार आहे. मात्र आता मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत हार्दिकनं स्पेन आणि इंग्लंड विरुद्ध चांगली खेळी केली होती.

Jan 21, 2023, 02:21 PM IST

Hockey World Cup स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचं असं असेल गणित, अन्यथा...

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. 

Jan 18, 2023, 12:50 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी

Indian Hockey: भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 

Jan 16, 2023, 05:09 PM IST

Hockey World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी; 2-0 ने केला स्पेनचा पराभव

टीम इंडियाकडून अमिक रोहिदास आणि हार्दिक सिंह यांनी गोल केले. टीम इंडियाकडून हे दोन्ही गोल फर्स्ट हाफमध्येच झाले होते. त्यानंतर क्वार्टरमध्ये एकंही गोल झाला नाही.

Jan 13, 2023, 10:32 PM IST