hardik pandya

Rohit Sharma चे 'हे' दिग्गज खेळाडू जिंकून देणार Asia cup

टीम इंडियाला आशिया कप जिंकून देण्यात हे खेळाडू बजावणार मोलाची भूमिका, विराट, राहूल नाही मग कोण आहेत हे खेळाडू ? 

Aug 9, 2022, 09:45 PM IST

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

सीरिजवर कब्जा मिळवण्यासाठी रोहित काढणार हुकमी एक्के, पाहा कोणाचा पत्ता होणार कट

Aug 4, 2022, 08:44 PM IST

गुडन्यूज! पंड्या कुटुंबियांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

पंड्या कुटुंबियांच्या घरी हलला पाळणा, चिमुकल्याचे नावही केलं जाहीर  

Jul 24, 2022, 03:03 PM IST

Jasprit Bumrah: इंग्लंड दौरा संपताच जसप्रीत बुमराहसाठी वाईट बातमी

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) वाईट बातमी आहे.

Jul 20, 2022, 06:54 PM IST

Rohit Sharma:या खेळाडूला टी 20 विश्वचषकात संधी न मिळणं दुर्दैवी! रोहित शर्माचं धक्कादायक विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेनंतर मोठे वक्तव्य केले आहे. एका गोलंदाजाचे कौतुक करताना त्याने म्हटले आहे की, हा खेळाडू टी-20 विश्वचषकात खेळला नाही हे दुर्दैवी होतं.

Jul 18, 2022, 12:09 PM IST

IND vs ENG 3rd ODI: पंड्या-पंतची 50-50, टीम इंडियाचा डाव सावरला

टीम इंडियाचा डाव सावरला 

Jul 17, 2022, 09:55 PM IST

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियात या स्टार खेळाडूचं 11 महिन्यांनी कमबॅक

टीम इंडियात इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून स्टार ऑलराऊंडर खेळाडूचं जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन झालं आहे.

Jul 12, 2022, 05:27 PM IST

Fact Check| हार्दिक पांड्याकडून कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ?

हार्दिक पांड्याकडून रोहित शर्माला शिवीगाळ? पाहा काय व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Jul 11, 2022, 11:24 AM IST

भुवनेश्वरचा पहिल्याच ओव्हरमध्ये चकवा, इंग्लंडचा कर्णधार बोल्ड, पाहा VIDEO

भुवीने पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला दिला मोठा धक्का, एक बॉल आणि दांडी गुल

Jul 8, 2022, 09:55 AM IST

कोहलीपेक्षा Rohit Sharma च सरस; टी-20 मध्ये विराटला मागे टाकत रोहितचा नवा रेकॉर्ड

या खेळीदरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

Jul 8, 2022, 09:11 AM IST

हार्दिक पांड्याने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

 IND vs ENG: रोहित शर्मा  (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने अप्रतिम खेळ केला. त्याने आपल्या खेळाच्या जोरावर क्रीडा रसिकांची मने जिंकली. या सामन्यात त्याने अनोखा विक्रम केला. 

Jul 8, 2022, 07:40 AM IST

IND vs ENG 1ST T20: कर्णधार बदलला...नशीब बदललं? पहिल्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 रन्सने पराभव केला. 

Jul 8, 2022, 06:21 AM IST

'हे' दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

रोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात येण्याची शक्यता? हे 2 खेळाडू सर्वात मोठे दावेदार

Jul 4, 2022, 10:29 AM IST

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्... क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

फावल्या वेळात त्यांनी चांगलीत शक्कल लढवली आहे.

Jul 2, 2022, 09:22 AM IST

Hardik Pandya: कॅप्टन हार्दिकडून इशान किशनला शिवी? व्हीडिओ व्हायरल

टीम इंडियाने आयर्लंडवर (ire vs ind t20i series) दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला.

Jun 29, 2022, 09:05 PM IST