hapus mango

कोकणच्या हापूस आंब्यावर आखाती देशांनी लादले कठोर निर्बंध

आखाती देशांत आंबा निर्यात करताना शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजे आहे.

Feb 14, 2019, 06:18 PM IST

हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:06 PM IST

हापूस आंबा कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा?

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये पिकणा-या आंब्यालाच यापुढं हापूस असं नाव लावता येणाराय.

Apr 19, 2018, 08:29 PM IST

कोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी

फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 08:44 PM IST

कोकणच्या राजाला कानडी हापूसचं आव्हान!

कानडी हापूसनं कोकणच्या राजाला देशातल्या बाजारपेठेत मोठं आव्हान उभं केलंय. कानडी हापूस पहिल्यांदाच युरोपच्या बाजारपेठेत उतरतोय. ते ही कोकणच्या राजाला मागे टाकून...... विशेष म्हणजे कानडी हापूसचा हा प्रवास होणार आहे कर्नाटक ते युरोप व्हाया पुणे असा.....

Jan 29, 2013, 07:05 PM IST