वीट बनवण्याऱ्या व्यापाऱ्याला वीज मंडळानं पाठवलं 2 अब्ज 10 कोटीचं बील
Brick Making Businessman : वीट बनवणाऱ्या व्यापाऱ्याला 2 अब्ज 10 कोटींचं वीज बिल
Jan 10, 2025, 05:40 PM ISTतुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला
Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
Jan 27, 2024, 02:26 PM IST
खेळता खेळता फास लागला अन् सगळं संपलं! धक्कादायक घटनेने कुटूंब हादरलं
Shocking Story :मोहदा कोतवाली परिसरातील मदारपूर गावात वाहिद कुटूंब राहते. गुलाब वाहिद यांचा 7 वर्षीय मुलगा अयान हा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याच्या गळ्याला फास लागला.
Feb 4, 2023, 09:02 PM ISTएक विवाह सोहळा असाही! शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पार पडले श्वान जोडप्यांचे लग्न
उत्तर प्रदेशमध्ये एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Jun 6, 2022, 05:45 PM ISTगुटखा व्यापाऱ्याच्या बेडमध्ये सापडली कोट्यवधीची रोकड, नोटा मोजण्यासाठी मागवली मशीन
घरातल्या बेडमध्ये लपवून ठेवलेली ही रोकड मोजण्यासाठी लागले तब्बल 18 तास
Apr 14, 2022, 03:47 PM ISTपोलीस ठाण्यात पोलिसांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर दिवसागणिक बलात्कार वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसत आहे. हमीरपूर जिल्ह्यातील समशेरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनीच एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Jun 12, 2014, 10:46 AM IST