hamas

इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Oct 9, 2023, 06:44 PM IST

भारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?

इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.

Oct 9, 2023, 03:38 PM IST

पायीच फिरता येतो 'हा' संपूर्ण देश; महिलांच्या हाती का असतात बंदुका?

World News : तंत्रज्ञानात कैक दशकं पुढे असणारा हा संपूर्ण देश पायी फिरता येतो; पण तिथं जाण्याचं धाडस आता कोणीही करणार नाही... 

 

Oct 9, 2023, 12:50 PM IST

'तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल तर...; इस्रायल - हमास युद्धात स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन

Swara Bhaskar on Israel-Palestine conflict : हमासने इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर दोन्ही बाजूंनी संघर्ष पेटला आहे. सर्वत्र विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. बॉलिवुड कलाकारांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Oct 9, 2023, 10:35 AM IST

Israel Palestine संघर्षाचा पेट्रोल- डिझेल दरांवर परिणाम? पाहा नवे दर

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धानं संपूर्ण जगाची चिंता वाढवली असताना याचे परिणाम कच्च्या तेलाच्या दरावरही होताना दिसत आहेत. 

 

Oct 9, 2023, 08:46 AM IST

Israel-Hamas war : इस्रायलमध्ये अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत मोठी अपडेट

Israel-Hamas war : भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.  भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. आता तिच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 8, 2023, 03:40 PM IST

हमास काय आहे? त्यांना इस्रायलला का संपवायचंय? जाणून घ्या

Hamas Israel:हमास फिलिस्तानी सुन्नी मुस्लिमांची एक सशस्त्र संघटना आहे. यांचे इस्रायलच्या पश्चिमी सिमेवरील गाझापट्टीवर कंट्रोल आहे. हमासची स्थापना 1987 मध्ये फिलिस्तानी इंतिफादा म्हणजेच फिलिस्तानी बंडादरम्यान झाली. शेख अहमद यासीन असे हमासच्या संस्थापकाचे नाव आहे. शेख अहमद यासीनने मिस्र येथे राहून इस्लामचे शिक्षण घेतले आणि मुस्लिम धर्मगुरु बनला. यानंतर मुस्लिम ब्रदरहूड कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. 

Oct 8, 2023, 01:04 PM IST

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान अनेक हादरवणारे व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओ इस्रायलच्या हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटानंतर गाझामधील सर्वात उंच टॉवर उद्ध्वस्त झाला आहे.

Oct 8, 2023, 10:01 AM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

Israel Attack : 'तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा...', हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

Israel vs Palestinians : गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 7, 2023, 05:21 PM IST

इस्रायल ऑपरेशन : लेबेनॉनसह गाझा पट्टीत दहशतवादी तळावर 20 क्षेपणास्त्र डागली, लढाऊ विमानांचा वापर

 Israel strikes in lebanon and Gaza :  दक्षिण लेबेनॉनमधून इस्त्रायलवर झालेल्या रॉकेट माऱ्यानंतर इस्रायलने रॉकेट हल्ला करत कारवाई सुरु केली आहे. गेल्या 17 वर्षातला इस्रायलचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने 20 क्षेपणास्र डागली.  

Apr 7, 2023, 09:02 AM IST