hamas

World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार

इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.  

May 17, 2021, 11:06 AM IST

'त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल'; इस्त्राईलचे PM नेतेन्याहू यांचा गंभीर इशारा

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी गंभीर इशारा देत म्हटले आहे, की 'हमासच्या हल्लांविरोधात इस्राईल कोणतीही नरमाईची भूमिका घेणार नाही'. 

May 15, 2021, 10:02 AM IST

इस्त्राईलचं ''आयरम डोम सिस्टम''ला त्याची शत्रू राष्ट्र थरथर कापतात? ''आयरम डोम सिस्टम'' हे आहे तरी काय?

इस्त्राईलची आयर्न डोम सिस्टम ही जगातील सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. 

May 14, 2021, 08:33 PM IST

कसे उध्वस्त केले इस्रायलने हमासचे सुरूंग ?

इस्रायलच्या फौजांनी गाझा पट्टीतला सीमेपलिकडून हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सुरूंग नष्ट केलाय.

Dec 11, 2017, 09:53 PM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा; `युनो`चा अमेरिकेला दणका

अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.

Nov 30, 2012, 05:53 PM IST