हिवाळ्यात केस गळतीपासून मिळणार सुटका, फक्त नारळाच्या तेलात मिसळा 'या' 2 वस्तू
हिवाळ्यात केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ तेल तुप वापरण्याचे फायद
Dec 30, 2024, 01:51 PM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTकेस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत
महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणं ही सध्या खूप कॉमन समस्या बनली आहे. तेव्हा जर हेअर फॉल थांबवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चांगली असणे गरजेचे असते.
Sep 1, 2024, 06:38 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM IST'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती
Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...
Jul 14, 2024, 04:22 PM ISTपावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल
Hair Fall Home Remedies: पावसात केस गळतात का? आजपासूनच वापरा 'हे' तेल. पावसाळ्यात ही समस्या वाढते. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकांना माहित नसेल पण केस गळती रोखण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं आणि एरंडेलचं तेल केस गळती थांबवण्यास मदत करतं
Jul 11, 2024, 05:47 PM ISTटक्कल कसं घालवायचं?
Baldness treatment:जास्वंदाच्या तेलात एमिनो अॅसिड आणि विटामिन्स असतात. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. लिंबाचा रस नारळाच्या तेलासोबत लावा. लिंबाच्या रसात आयर्न असते. यामुळे डॅंड्रफ दूर होतो. टक्कल पडण्यापासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा. केसांची वाढ चांगली होईल. केसांना कोरफड लावा. यामुळे माथ्याची त्वचा मॉश्चराइज होते आणि तिला पोषण मिळते.
Jun 18, 2024, 10:03 PM ISTHair Tips : उन्हाळ्यात केसांना चिया सीड्स लावण्याचे फायदे, लांबसडक आणि सरळ होतील केस
Summer Hair Care : उन्हाळ्यात केस सर्वात जास्त गळतात. अशा परिस्थितीत तुम्ही केसांवर चिया सिड्स लावू शकता. जर तुम्ही तुमच्या केसांना चिया सिड्स लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चिया सिड्स आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवू शकता.
Apr 9, 2024, 05:06 PM IST
Hair Fall : गरोदरपणात केस गळण्यामागचे कारण काय? कंट्रोल करण्यासाठी करा खास उपाय
Hair Fall During Pregnancy : अनेक महिलांना गरोदरपणातील केस गळण्याची समस्या जाणवते. म्हणून महिला एका वेगळ्या चिंतेत असतात. काही महिलांना केस गळण्याची समस्या फार कमी प्रमाणात जाणवते तर काही महिलांना सर्वाधिक प्रमाणात. पण यावर काय उपाय कराल?
Feb 15, 2024, 04:19 PM ISTकेसांना किती वेळ तेल लावावे?
केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे ही सर्वात आवश्यक बाब आहे. यामुळे केसांना पोषण मिळते. तसेच केस गळण्यापासूनही थांबतात. पण केसांना किती वेळा तेल लावावे? हे जाणून घेणे गरजेचे असते.
Jan 18, 2024, 11:00 PM IST'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall
केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.
Nov 5, 2023, 05:35 PM ISTकेसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश
केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.
Aug 9, 2023, 04:17 PM ISTपावसाळ्यात केस गळत असतील तर 'या' टिप्स फॉलो करा
केसं गळणं पावसाळ्यात सामान्य बाब आहे. याचं कारण पावसाळ्यात हवेतील ओलसरपणा वाढतो, ज्यामुळे केस कमुकवत होतात.
Jul 21, 2023, 03:38 PM IST
केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल
Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.
Jun 15, 2023, 10:24 AM IST