'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall
केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.
Nov 5, 2023, 05:35 PM ISTतुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल
जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.
Aug 7, 2022, 04:48 PM IST