हाफिज सईदभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात
मुंबईचा गुन्हेगार आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात.
Mar 9, 2019, 10:51 PM ISTसूरत | अर्थमंत्री अरूण जेटलींचा पाकिस्तानवर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:52 AM ISTहाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
आज मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 26, 2017, 10:59 AM ISTहाफिज सईदच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईद याच्या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
Sep 29, 2017, 11:40 PM ISTमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.
Aug 8, 2017, 10:29 AM ISTहाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण
'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.
Nov 4, 2015, 09:13 AM ISTपाकमधील पूरासाठी भारतच दोषी - हाफीज सईद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:50 PM ISTभारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.
May 29, 2014, 03:38 PM IST"मला वाचवा हो वाचवा"- सईद
पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कुठलीही प्रतिकूल कारवाई करू नये, अशी लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिझ सईद याने लाहोर कोर्टाकडे मागणी केली आहे.
Apr 19, 2012, 12:09 AM IST'२६/११' हल्ल्यामागेही लादेन?
अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचाही २६/११च्या मुंबई हल्ल्यामध्ये महत्वाचा सहभाग होता. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता, तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले होते.
Apr 4, 2012, 09:33 AM ISTसईदवर अमेरिकेचे ५१ कोटींचे इनाम
अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुधच्या लढ्याला आणइ सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.
Apr 3, 2012, 02:34 PM ISTहेडलीवर खटला दाखल करण्याची परवानगी
सरकारने पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली, लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिझ सईद, दोन आयएसआयचे अधिकारी यांच्यासह नऊ जणांवर २६/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्याची अनुमती दिली आहे.
Dec 21, 2011, 03:39 PM IST