habit

विक्कीने सांगितली पत्नी कटरीनाची न आवडणारी सवय! म्हणाला, "सकाळी झोपेतून उठल्यावर..."

Vicky Kaushal About Wife Katrina Kaif: पत्नी कटरीनासंदर्भात विक्की कौशलने केला खुलासा.

Jun 4, 2023, 05:15 PM IST

Weight loss : सतत काहीतरी गोड खावंस वाटतंय? कशी कमी कराल ही सवय?

या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात. 

Sep 8, 2022, 01:55 PM IST

Green Tea : तुम्हीही सकाळी ग्रीन टी पिताय तर ही सवय आजच थांबवा, कारण...

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ग्रीन टीचं सेवन कधी करावं?

Jul 16, 2022, 06:40 AM IST

चहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...

Jun 14, 2022, 06:38 PM IST

तुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा

आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये, पण...

Jun 13, 2022, 09:51 PM IST

पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट ठेवण्याची सवय असेल, तर ती आताच बदला... करण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करायला हवी.

May 10, 2022, 06:11 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान

चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.

May 1, 2022, 07:21 PM IST

तुम्हाला लांब नख ठेवण्याची आवड असेल, तर या 'अज्ञात धोक्या'पासून सावध राहा

 संशोधकांचे म्हणणे आहे, संशोधनादरम्यान लांब नखांमध्ये स्टॅफ ऑरियस नावाचे बॅक्टेरियाही आढळून आले आहेत.

Apr 26, 2022, 03:55 PM IST

तुम्ही देखील आंघोळ केल्यानंतर 'या' चुका करता का? मग तुम्ही स्वत:चंच खूप मोठं नुकसान करताय

वास्तूमध्ये मानवाच्या दैनंदिन कामांबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे आंघोळ. 

Apr 26, 2022, 03:48 PM IST

Workout नंतर पाणी पिताना 'या' चुका कधीही करु नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

Workout नंतर थंड पाणी प्याल, तर स्वत:चं नुकसान कराल.

Apr 18, 2022, 09:43 PM IST

कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत पाणी थंड करुन पिताय? सावधान! तुम्ही तुमच्या जीवाशी खेळ करताय

बऱ्याच घरांमध्ये कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अशा बाटल्या पाण्यासाठी वापरल्या जातात.

Apr 11, 2022, 08:32 PM IST

थांबा! जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर 'ही' सवय आताच बदला, कारण...

खाल्ल्यानंतर किती वेळानंतर झोपायला गेलं पाहिजे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.

Apr 9, 2022, 04:00 PM IST

त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या 'या' सवयीमुळे तो पकडला गेलाच

पोलिसांनी त्याला ज्या प्रकारे शोधून काढलं हे एकाद्या सस्पेन्स सिनेमापेक्षा कमी नाही.

Feb 21, 2022, 07:02 PM IST

Kitchen tips : या भांड्यात शिजवलेल अन्न खाल्याने होऊ शकते तुमचे नुकसान, जाणून घ्या माहिती

आपल्याकडे जेवण हे वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात बनवले आणि शिजवले जाते. एवढेच काय तर, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात देखील ठेवलं जातं. 

Feb 21, 2022, 06:27 PM IST

'या' 3 वाईट सवयी तुमचं नुकसान करतायत... कसं ते जाणून घ्या

आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, लोक म्हणतात तुम्ही काहीही केलं तरी याचं फळ तुम्हाला याच जन्मात फेडावं लागतं.

Feb 16, 2022, 07:19 PM IST