गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.
Jun 23, 2016, 02:02 PM ISTमुंबई : कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
कामत समर्थक नगरसेवकांचे राजीनामास्त्र
Jun 8, 2016, 02:17 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर कामत यांनी काँग्रेसचा राजीनामा देणे चुकीचे : चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:29 PM ISTकामत यांचा संन्यासाने मुंबई काँग्रेसमधील दुफळी, समर्थकांचे चेंबूरमध्ये आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:14 PM ISTगुरुदास कामत यांच्या राजीनाम्याची दिल्ली दरबारी दखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याची दिल्ली दरबारी दखल घेण्यात आलेय. गुरुदास कामत काँगेसध्येच राहतील, असे वक्तव्य रणजीत सुरजेवाला यांनी केलेय. तर निवडणुकीवेळी नाराजी अयोग्य, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेय.
Jun 7, 2016, 05:54 PM ISTकामत यांचा संन्यासाने मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी, समर्थकांचे चेंबूरमध्ये आंदोलन
गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळी उघड झालेय. कामत समर्थकांनी चेंबूरमध्ये आंदोलन केले.
Jun 7, 2016, 05:01 PM ISTगुरुदास कामत यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतले काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
Jun 6, 2016, 09:16 PM ISTमोदींनी 'खासगी स्वार्था'साठी स्मृती इराणीला केले मंत्री - गुरूदास कामत
काँग्रेसचे महासचिव गुरूदास कामत यांनी मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. स्मृती इराणी यांच्या विरोधात अनेक अपशब्दांचा वापर केला.
Jul 31, 2015, 08:46 PM ISTधमकी प्रकरणावरून गुरुदास कामतांचा निरुपम यांना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 03:29 PM ISTगुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई भाजपमध्ये दाखल
मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार आशिष शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत देसाई यांनी प्रवेश केला, समीर देसाई हे काँग्रेसचे नगरसेवक देखिल होते.
Nov 16, 2014, 09:31 PM ISTउत्तर पश्चिम मुंबई : कामतांना कोण पछाडणार?
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार गुरुदास कामत यांना शिवसेनेचे गजानन किर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर आणि आप मयांक गांधी यांच्यात सामना रंगणार आहे.
Apr 19, 2014, 10:58 AM ISTअबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.
Apr 2, 2014, 12:57 PM ISTराजस्थानच्या निवडणुकीत मुंबईकरांची प्रतिष्ठा पणाला!
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच मुंबईकर गुरूदास कामत आणि किरीट सोमय्या यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nov 28, 2013, 05:39 PM ISTमाजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं
मुंबईत माजी नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीनं एका चिमुरडीला चिरडलंय. रौनक देसाई असं बेदरकार चालकाचं नाव असून तो माजी नगरसेवक समीर देसाई यांचा मुलगा आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास यांचे भाचे आहेत.
Jun 18, 2013, 10:31 AM ISTमुंबई अध्यक्षपदासाठी दिल्लीत लॉबिंग
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गुरुदास कामत समर्थकांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केलं आहे. गुरुदास कामत समर्थक आजी-माजी आमदारांनी त्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे.
Apr 3, 2012, 03:12 PM IST